
लेखक : अभिजित मोदे
२१जुलै २०२५ रोजी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला. आरोग्याच्या कारणास्तव पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत राष्ट्रपतींना राजीनामा सादर केला. या निर्णयामुळे भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी आश्चर्य व निराशा व्यक्त केली.