व्यक्ती विशेषV. S. Achuthanandan वेलिक्ककातू शंकरन अच्युतानंदन व्ही. एस. अच्युतानंदनजन्म : २० ऑक्टोबर १९२३, पुनप्परा, जिल्हा अलाप्पुझा, केरळ..शिक्षण आणि प्रारंभिक जीवनकेवळ सातवीपर्यंत शिक्षण; लहानपणीच आई-वडिलांचे निधन.टेलर व कोयर कामगार म्हणून सुरुवातीला काम केले.कामगार चळवळीतून सामाजिक जागरूकता निर्माण झाली..Premium |Study Room : कोळशाच्या धुराकडून हरित ऊर्जा स्वप्नाकडे: भारताचे नवे ऊर्जा धोरण.राजकीय प्रवास : १९३९: राज्य काँग्रेसमध्ये प्रवेश.१९४०: कम्युनिस्ट पक्षात (CPI) सहभागी.१९६४: CPI(M) च्या स्थापनेपासून सदस्य.पुनप्परा वायलार उठावात सहभाग; भूमिगत जावे लागले..Premium |Study Room : भारत आणि ग्लोबल साउथ : नेतृत्व आणि ऐक्याची गोष्ट.भूषवलेली पदेमुख्यमंत्री, केरळ (२००६-२०११) : भ्रष्टाचार, अतिक्रमणविरोधात ठोस कारवाईविरोधी पक्षनेते : १९९२-२००६ व २०११-२०१६ या कालावधीतकेरळ प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष : २०१६–२०२१.प्रमुख कार्यमुथंगा आदिवासी आंदोलन - आदिवासींच्या जमीनहक्कासाठी लढा दिला.स्मार्ट सिटी कोची प्रकल्प - मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू करून आयटी क्षेत्राला चालना दिली.भ्रष्टाचार व भूमाफियाविरोधी मोहिम - मुन्नारमधील बेकायदा जमिनीवर मोठी कारवाई केली.चेंगारा जमीन संघर्ष - दलित व जमीन नसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न.स्थानिक स्वराज्य व लोकयोजना मोहीम - जनसहभागातून विकासाचे मॉडेल बळकट केले.मृत्यू: २१ जुलै २०२५, वय - १०१ वर्ष.अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.