
Urjit Patel Appointed IMF Executive Director in 2025
E sakal
Urjit Patel Profile: From RBI Governor to IMF Leadership
उर्जित पटेल : भारतीय अर्थतज्ज्ञ आणि माजी आरबीआय गव्हर्नर
मूलभूत माहिती
पूर्ण नाव : उर्जित रविंद्र पटेल
जन्म : २८ ऑक्टोबर १९६३, नैरोबी, केनिया
वय : ६१ वर्षे (२०२५ मध्ये)
राष्ट्रीयत्व : भारतीय (२०१३ पासून), पूर्वी केनियन