
Vanatara : private zoo controversy
E sakal
सत्यजीत हिंगे
प्राण्यांच्या हक्कांबाबत भारतात वानतारा प्रकरण (Vanatara zoo) आज एक सामाजिक, कायदेशीर आणि सांस्कृतिक विषय ठरत आहे. अब्जाधीशांच्या खाजगी प्राणी उद्यानात दुर्मिळ प्रजातींचे स्थानांतर, त्यांचे संगोपन व त्यामागे असलेली प्राणी म्हणजे संपत्ती ही मानसिकता यामुळे संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे.