
Election Commission’s Role in Upholding Electoral Integrity
E sakal
लेखक- अभिजित मोदे
प्रस्तावना - निवडणूक आणि लोकशाहीचा पाया
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा कणा. भारतात अलीकडे निवडणूक आयोगावर मतांची चोरी व मतदार यादीतील अनियमिततेसंदर्भात गंभीर आरोप झाले. यामुळे निवडणुकीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक पारदर्शक व प्रामाणिक होण्यासाठी नैतिक नियमावली गरजेची आहे.