

International War Morality
E sakal
लेखक : अभिजित मोदे
आंतरराष्ट्रीय युद्ध हे मानवजातीसाठी अत्यंत गंभीर व जटिल प्रश्न आहे. कोणत्याही युद्धाला नैतिकतेचा प्रश्न असतो, कारण युद्धातील हिंसा, नाश व मृत्यू हे माणुसकीच्या मूल्यांना आव्हान देतात. कुठलेही युद्ध सुरू करण्याआधी किंवा चालू असताना, न्याय व अन्याय, चांगले-वाईट, काय योग्य-अयोग्य, हे प्रश्न उभे राहतात.
उदाहरणार्थ, द्वितीय महायुद्धात नाझी अत्याचारांचा समाचार घेण्यासाठी इतर देशांनी केलेली हस्तक्षेप नैतिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हा वाद अनेक तज्ज्ञांनी मांडला आहे.