
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उद्या आंतरवाली सराटीवरुन हजारो बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे हे जरांगेच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.