Anushree Mane
अनुश्री माने ही मराठी टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो विश्वातील एक ओळखीचं नाव आहे. ती सध्या कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे विशेष चर्चेत आहे. शोमधील तिच्या स्पष्टवक्तेपणा, आक्रमक भूमिका आणि ठाम मतांमुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात आली आहे.