'ए तू चूप...' राकेश अनुश्रीमध्ये लागलं कडाक्याचं भांडण, नेटकरी म्हणाले...'ही बाई इतकी डोक्यात...'

RAKESH AND ANUSHREE’S EXPLOSIVE FIGHT GOES VIRAL: बिग बॉस मराठीच्या घरात सध्या नवनव्या वादांना उधाण आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान राकेश आणि अनुश्री यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे.
RAKESH AND ANUSHREE FIGHT GOES VIRAL

RAKESH AND ANUSHREE’S EXPLOSIVE FIGHT GOES VIRAL

esakal

Updated on

Bigg Boss Marathi captaincy task fight promo viral : सध्या बिग बॉसच्या घरात नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सध्या स्पर्धक एकमेकांची कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. अशातच आता बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कवरुन मोठा वाद झालेलं पहायलं मिळालं. एकमेकांनी कॅप्टन्सी टान्सवरुन कोण कसं अपात्र आहे? हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. त्यात आता अनुश्री आणि राकेश यांच्यात पुन्हा कडाक्याचं भांडण झालय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com