Raja Gosavi

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते राजा गोसावी यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी प्रचंड मोलाचं योगदान दिलं. त्यांच्यासारखा अभिनेता होणे नाही. त्यांना विनोदाचा राजा म्हणत. त्यांनी 'असला नवरा नको गं बाई', 'दीड शहाणे', 'अवघाचि संसार', 'चिमण्यांची शाळा', 'वरदक्षिणा', 'लाखाची गोष्ट' अशा अनेक चित्रपटात काम केलं.
Marathi News Esakal
www.esakal.com