Rohini Hattangadi
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मराठी रंगभूमीपासून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी हिंदी आणि विविध भारतीय भाषांतील चित्रपट, नाटकं आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलं आहे. चार दिवस सासूचे या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली