ROHINI HATTANGADI ON NANA PATEKAR
Esakal
ROHINI HATTANGADI RECALLS HER EXPERIENCE WORKING WITH NANA PATEKAR: हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. अनेकांनी नानांबद्दलच्या आठवणी शेअर केल्या. ते कठीण काळात कशी मदत करायचे, असे अनेक किस्से कलाकारांनी शेअर केले. अशातच प्रार्थना सभेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नानांसोबत काम करतानाचा किस्सा शेअर केला.