Trisha Thosar

त्रिशा ठोसर हिने ‘नाळ’ (Naal) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली. तिच्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. 2025 मध्ये तिने राष्ट्रीय पुरस्कार (National Award) जिंकला असून, ती हा सन्मान मिळवणारी सर्वात लहान कलाकार ठरली.
Marathi News Esakal
www.esakal.com