"कोणताच प्लॅन नाही, डायरेक्ट ट्रिप!" Anti-Itinerary Travel का बनतोय Gen-Z चा नवा फेव्हरेट ट्रॅव्हलिंग ट्रेंड?

What is Anti-Itinerary Travel Explained: कडक वेळापत्रकाला रामराम करून Gen Z आता निवांत, अनपेक्षित अनुभवांनी भरलेल्या Anti-Itinerary Travel कडे वळत आहे.
No Fixed Plan, Just Travel! Why Gen Z Is Embracing the Anti-Itinerary Travel Trend

No Fixed Plan, Just Travel! Why Gen Z Is Embracing the Anti-Itinerary Travel Trend

sakal

Updated on

Anti-Itinerary Travel Explained: ट्रिपला निघण्यापूर्वी तुम्हीसुद्धा प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक ठिकाणाचं आणि अगदी प्रत्येक तासाचं नियोजन करता का? आधी कुठे जायचं, काय पाहायचं, कुठे जेवायचं आणि किती वाजता निघायचं याचा पूर्ण प्लॅन तयार असतो. पण आता अनेक तरुण या सगळ्या प्लॅनिंगला थोडा ब्रेक देत आहेत. प्रत्येक गोष्ट आधीच ठरवण्याऐवजी ते प्रवासाचा निवांत आनंद घेणं पसंत करत आहेत.

यालाच 'Anti-Itinerary Travel' असं म्हणतात. हा ट्रेंड खास Gen Z मध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या पद्धतीत सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावपळ करण्याऐवजी नवीन जागा शोधणं, स्थानिक लोकांशी गप्पा मारणं आणि जे समोर येईल त्याचा आनंद घेणं याला महत्त्व दिलं जातं. नेमका काय आहे हा ट्रेंड आणि Gen-Z ला तो इतका का आवडतोय, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com