SCOTLAND’S EDINBURGH VIRAL VIDEO
esakal
Edinburgh: The Most Beautiful City on Earth: देश-विदेश फिरुन पर्यंटक आपल्या स्वप्नातील ठिकाणं मनाच्या कोपऱ्यात घर करुन ठेवतात. काही काही पर्यटन स्थळे असे मनमोहक असतात, की त्याची तुलना कधीच कोणत्या गोष्टीत होऊ शकत नाही. निसर्गातील सुंदरता ही पर्यटनातूनच अनुभवायला मिळते. अशात तुम्हाला कोणी म्हटलं तर पृथ्वीवरील सर्वांत सुंदर शहर पाहिलत का? तर त्याचं उत्तर 'हे' खास ठिकाण असेल.