

Explore Harihar Fort Trek Near Nashik
Esakal
Harihar Fort Trek: जर तुम्ही ट्रेकिंगसाठी पुणे- मुंबईला जाण्याचा विचार करताय पण बजेट कमी असेल, तर काळजी करू नका. तुम्ही नाशिकच्या जवळच हरिहर किल्ला एक्सप्लोर करू शकता, तेही कमी बजेटमध्ये. चला तर जाणून घेऊया येथे कसे पोहोचाल आणि काय खास आहे.