IRCTC Andaman Tour Package: मालदीवला टक्कर देणारं IRCTC चं अंदमान पॅकेज; फक्त 25 हजारांत फ्लाइट, हॉटेलसह मिळणार लक्झरी ट्रिपचा अनुभव

Maldives-Like Vacation on a Budget: फक्त 25 हजारांत फ्लाइट, हॉटेल आणि साइटसीइंगसह IRCTC च्या खास अंडमान पॅकेजमधून अनुभवा लक्झरी बेटांची अविस्मरणीय सफर.
IRCTC Andaman Tour Package: Enjoy a Luxury Island Vacation at Just Rs 25,000

IRCTC Andaman Tour Package: Enjoy a Luxury Island Vacation at Just Rs 25,000

sakal

Updated on

Affordable Andaman Tour Package India: स्वच्छ निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू, समुद्रकिनाऱ्यावरचा शांत सूर्यास्त आणि लक्झरी रिसॉर्ट्स… हे सगळं ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यांसमोर मालदीवचं चित्र उभं राहतं. पण आता असा अनुभव घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. कमी बजेटमध्येही तुम्ही कुटुंबासोबत स्वर्गासारख्या बेटांवर सुट्टीचा आनंद घेऊ शकता. कारण IRCTC घेऊन आलं आहे अंडमानचं भन्नाट टूर पॅकेज, जे आरामदायी सुविधांसह तुमच्या प्रवासाला संस्मरणीय बनवू शकतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com