
IRCTC Kedarnath Helicopter Service: केदारनाथ मंदिर २ मे पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे रोज लाखो भाविक लांबून दर्शनासाठी येतात. जर तुम्ही ही यंदा यात्रेला जात असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने २०२५ च्या केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे.