
IRCTC Down Today
Sakal
IRCTC Down Today: दिवाळीत रेल्वे तिकिटांच्या बुकिंगसाठी लाखो प्रवासी IRCTCच्या वेबसाइटवर लॉगिन करत असताना, आज सकाळपासूनच वेबसाइट अचानक बंद झाली. अनेक प्रवाशांना वेबसाइट उघडत नव्हती, तर काहींना “Server is temporarily unavailable due to service requests” असा मेसेज दिसत होता. त्यामुळे तिकिट बुकिंगच्या शेवटच्या क्षणी गोंधळ उडाला.