Mumbai Cherry Blossoms: जपान नव्हे, ही 'आपली मुंबई'...! विक्रोळीचा हा 'चेरी ब्लॉसम स्पॉट' एकदा बघाच

Mumbai’s Cherry Blossom Spot in Vikhroli : मुंबईकरांनो, आता गुलाबी फुलांचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत जपानला जाण्याची गरज नाही. कारण मुंबईतील एका खास ठिकाण आहे जिथे सध्या गुलाबी बहरात न्हालेला आहे आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे
Vikhroli Cherry Blossom Spot

Vikhroli Cherry Blossom Spot

esakal

Updated on: 

Mumbai Location Feels Like Japan: मुंबईत व्हॅलेंटाईन्स डे किंवा एखाद्या रोमँटिक- ट्रिपसाठी एक शांत, सुंदर आणि बजेट- फ्रेंडली ठिकाण शोधत असाल तर विक्रोळीतील ‘चेरी ब्लॉसम स्पॉट’ तुमच्यासाठी परफेस्ट पर्याय ठरू शकतो. जपानमधील साकुरा फुलांची आठवण करून देणाऱ्या गुलाबी भारामुळे हे ठिकाण सध्या शहरात खूप लोकप्रिय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com