

Top 5 Mumbai Kids-Friendly Spots
Esakal
Top 5 Mumbai Kids-Friendly Spots: मुंबई ही फक्त मोठ्यांसाठी नव्हे तर मुलांसाठी देखील रोमांचकारी अनुभवांची खान आहे. शैक्षणिक, मनोरंजक आणि ज्ञानवर्धक अशा अनेक ठिकाणांमध्ये मुलांना घेऊन गेल्यास त्यांचं ज्ञान वाढते, कुतूहल जागृत होते आणि संपूर्ण कुटूंबाचा एक दिवस मजेत जातो. येथे दिली आहेत मुंबईतील मुलांसाठी नक्की भेट द्यवीत अशी पाच उत्तम ठिकाणे पाहा