

Mumbai to Kedarnath Trip Planning
Esakal
Mumbai to Kedarnath Trip: केदारनाथ यात्रा ही भक्तांसाठी आणि भटकंतीप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. जर तुम्ही मुंबईहून केदारनाथपर्यंत जाण्याचा विचार करत असाल, तर प्रवासाची योग्य तयारी आणि मार्गाची माहिती अत्यंत महत्वाची आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती