Naked Village : सर्व सुविधांनी सुसज्ज गाव, तरीही लोक फिरतात 'ना' गडे

तुम्ही जगात अशी अनेक ठिकाणे जिथे लोकांची राहण्याची पद्धत, अन्न आणि कपडे इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.
surprise women
surprise womenSakal
Updated on

Naked Village : तुम्ही जगात अशी अनेक ठिकाणे पाहिली असतील, जिथे लोकांची राहण्याची पद्धत, अन्न आणि कपडे इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे पाहून किंवा वाचून अनेकांना याचे कुतुहूल वाटते. तर काहींना आश्चर्य वाटते. मात्र, जसे प्रत्येक दहा कोसांवर ज्या प्रमाणे भाषा बदलते तसेच प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या चालीरीती असतात.

surprise women
Big Breast Issue : मोठ्या स्तनांमुळे वैतागलात?; असे बनवा सुडौल अन् परिपूर्ण

आज आम्ही तुम्हाला अशाच एक सर्व सुविधांना सुसज्ज अशा गावाबद्दल माहिती सांगणार आहोत. जेथे सर्व सुविधा असातानाही येथील लोकं बिना कपड्याचे फिरतात. हे गाव यूकेच्या हर्टफोर्डशायरमध्ये आहे, जिथे लोक कपड्यांशिवाय फिरतात.

surprise women
IRCTC Honeymoon Package : हनिमूनसाठी अंदमानची टूर बजेटमध्ये; IRCTC ने आणले नवे पॅकेज

यूकेच्या हर्टफोर्डशायरमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. Spielplatz या शब्दाचा अर्थ खेळाचे मैदान असा आहे. या गावाकेड सिक्रेट गाव म्हणूनही पाहिले जाते.

कपडे न घालण्याचं कारण

अनेक वर्षांपासून लोक या ठिकाणी कपड्यांशिवाय फिरत आहेत. येथे केवळ लहान मुलेच नव्हे तर, वृद्धही कपड्यांशिवाय फिरतात. गेल्या 90 वर्षांहून अधिक काळापासून येथील लोकं अशाच पद्धतीने आयुष्य जगत आले आहे.

surprise women
Flight Journey : ...म्हणून विमान प्रवासात फ्लाइट अटेंडंट सीट बदलण्यास देतात नकार

येथे राहणाऱ्या समुदायाची स्थापना सन १९२९ मध्ये चार्ल्स मॅककास्की यांनी केली होती. निसर्गाच्या सानिध्यात आणि शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये काही फरक नसतो, असा त्यांचा विश्वास होता. समाजातील लोकांनी कपडे घालू नये असा त्यांचा आग्रह होता. या गावात राहणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की, देवाने लोकांना कपड्यांशिवायच पृथ्वीवर पाठवले आहे, त्यामुळे उगाच दिखाऊ कपडे घालू नयेत.

surprise women
Vasota Fort : दूर्गप्रेमींच्या लाडक्या वासोट्या किल्ल्यावर एकट्याने जावं का?

गावात आहेत या सुविधा

येथील गावात मोठमोठी घरे, स्विमिंग पूल, बार अशा अनेक लक्झरी सुविधा आहेत. काहींकडे तर, बंगलेदेखील आहेत, ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. मात्र, तरही हे लोकं बिनाकपड्याचे फिरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com