

India Changes Visa Rules for Foreign Nationals; One Mistake Could Lead to Legal Action
sakal
भारताची संस्कृती, इतिहास आणि खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी दरवर्षी अनेक परदेशी नागरिक भारतात येतात. त्यापैकी काहीजण दीर्घकाळ भारतात वास्तव्यासही असतात. अशा परदेशी नागरिकांसाठी भारत सरकारने व्हिसासंदर्भातील काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.