

New Year Travel Tips:
Sakal
mistakes to avoid while visiting hill stations in winter: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असतात. अनेक लोक हिल स्टेशनला जाण्याचा विचार करतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या हिल स्टेशनची सहल जितकी रोमँटिक असू शकते, तितकीच तयारी नसल्यास ती धोकादायक देखील असू शकते. जर तुम्ही 2026 च्या नवीन वर्षाच्या दिवशी एखाद्या हिल स्टेशनला सहलीला जाण्याचे नियोजन करत असाल, तर या गोष्टी हलक्यात घेण्याची चूक करू नका. पर्वतांमध्ये नवीन वर्षाचा दिवस साजरा करणे तेव्हाच सुंदर असते. जेव्हा तुम्ही तयार असता आणि कमी अपेक्षा असतात. जे लोक फक्त इंस्टाग्राम रील्सवर आधारित योजना बनवतात त्यांनाच सर्वात जास्त पश्चात्ताप होतो. जर तुम्हाला 2026 चा पहिला दिवस खरोखर खास बनवायचा असेल पुढील चुका करु नका.