Kedarnath Tourism: तुम्हीही केदारनाथला जाताय? मग 'या' 4 ठिकाणी गेला नाही तर तुमची यात्रा राहील अपूर्ण

Which are the must-visit places near Kedarnath temple: केदारनाथ धामचे दरवाजे 2 मेपासून उघडले आहेत. जर तुम्ही केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल तर केदारनाथ बाबांच्या दर्शनासोबतच तुम्ही ४ खास धार्मिक स्थळांनाही भेट दिली पाहिजे.
Kedarnath Tourism:
Kedarnath Tourism: Sakal
Updated on

Kedarnath Tourism: यंदा २ मेपासून उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येथे पोहोचत आहेत. जर तुम्हीही केदारनाथला भेट देण्याचा विचार करत असाल तर यात्रेदरम्यान पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या. अन्यथा तुमची यात्रा अपुर्ण राहील अशी मान्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com