

Public Holiday 2026 List:
Sakal
public holidays 2026 india full list: लवकरच आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. त्याआधीच राज्य सरकारने 2026 म्हणजेच नवीन वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत येणारे राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव आणि महाराष्ट्रातील विशेष दिवसांसाठी सुट्ट्या दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिनापासून ख्रिसमसपर्यंत अनेक महत्त्वाचे दिवस सुट्टीचे असतील.