Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

Historical Significance of Sheesh Mahal: दिल्लीचा ऐतिहासिक वारसा आता अधिकच समृद्ध झाला आहे. तब्बल 370 वर्षांपासून सर्वसामान्यांपासून दूर असलेला ‘शीश महाल’ अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. चला तर मग, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती
Historical Significance of Sheesh Mahal
Historical Significance of Sheesh MahalEsakal
Updated on

Explore Delhi’s 370-year-old Sheesh Mahal: भारताची राजधानी दिल्ली ही ऐतिहासिक वारशासाठी ओळखली जाते. इथे प्रत्येक वळणावर इतिहासाचा एक भाग दडलेला असतो. मग तो लाल किल्ला असो, हुमायूनचा मकबरा असो किंवा कुतुब मिनार. या ऐतिहासिक वास्तूंमुळे देश-विदेशातून पर्यटकांची पावलं इथे वळतात. मात्र आता या यादीत अजून एका नव्या आणि राजेशाही इमारतीचं नाव समाविष्ट झालं आहे.

Historical Significance of Sheesh Mahal
M. Phil Professor Job: आनंदाची बातमी! एम.फिल.पदवी असलेल्या 1,421 प्राध्यापकांना पदोन्नती मिळणार; UGCने दिली मंजुरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com