Heritage Forts Maharashtra: जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, तुमच्या वीकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

heritage fort destinations for monsoon travelछ तुम्हाला यंदा वीकेंडला खास बनवायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक वारसा यादीतील किल्ल्यांना भेट देऊ शकता. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेले रायगड, राजगड, प्रतापगड आणि शिवनेरीसारखे किल्ले मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत.
Heritage Forts Maharashtra: जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, तुमच्या वीकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन
Sakal
Updated on

थोडक्यात

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

  2. हे किल्ले महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असून साहसी पर्यटनासाठी आदर्श ठिकाणे आहेत.

  3. वीकेंड ट्रिपसाठी राजगड, तोरणा, रायगड, सिंहगड यांसारखे किल्ले उत्तम पर्याय ठरू शकतात.

वीकेंड आला की भटकंती करणाऱ्या लोकांचे सहलीसाठी नियोजन करणे सुरु होते. इतिहास प्रेमी आणि फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी ही महत्वाची आहे. तुम्हाला यंदाचा वीकेंड खास बनवायचा असेल तर महाराष्ट्रातील जागतिक वारसा यादीत आलेल्या शिवरायांच्या किल्ल्यांना नक्की भेट देऊ शकता.

तुम्हाला यंदा वीकेंडला खास बनवायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक वारसा यादीतील किल्ल्यांना भेट देऊ शकता. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेले रायगड, राजगड, प्रतापगड आणि शिवनेरीसारखे किल्ले मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत.

या किल्ल्यांवरून दिसणारी निसर्गसौंदर्याची उधळण आणि शिवरायांचा पराक्रमी वारसा तुम्हाला थक्क करेल. किल्ल्यांवरील प्राचीन वास्तू, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे तुम्हाला इतिहासाच्या पाऊलखुणांशी जोडतील. तसेच पावसाळ्यात या किल्ल्यांची सफर अधिकच रम्य होते. मित्र, कुटुंब किंवा एकट्याने भटकंती करायची असली, तरी हे किल्ले तुमच्या वीकेंडला अविस्मरणीय बनवतील. तर मग, बॅग भरा, ट्रेकिंग शूज घाला आणि शिवरायांच्या या भव्य किल्ल्यांना भेट देऊन इतिहास आणि निसर्गाचा संगम अनुभवण्यास तयार व्हा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com