Simhastha 2028 साठी ओंकारेश्वर सज्ज! ६ कोटी भाविकांच्या स्वागताची तयारी; पार्किंगमध्ये ईव्ही चार्जिंग पॉइंट् तर घाटांवर विशेष व्यवस्था!

Omkareshwar Travel: ओंकारेश्वरचे धार्मिक ते आधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर; बायपास रस्ते, घाटांचे सुशोभीकरण, होल्डिंग एरिया, स्वतंत्र व्हीआयपी कॉरिडॉर व स्पॉट ट्रेनिंग घेतलेले सुरक्षा दल सिंहस्थातील सुरळीत व्यवस्थेसाठी सज्ज
simhasth 2028 omkareshwara temple

simhasth 2028 omkareshwara temple

esakal

Updated on: 

२०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य प्रदेश सरकारने आत्तापासूनच कंबर कसली आहे. इंदूरजवळील ओंकारेश्वर येथे या काळात तब्बल ६ कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज असून, त्यांच्या सुविधेसाठी प्रशासन एक 'हायटेक कॉरिडॉर' आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करत आहे.

आज २६ एप्रिल २०२६ रोजी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय दुबे यांनी ओंकारेश्वरमधील विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीत सिंहस्थ २०२८ साठी 'क्राऊड मॅनेजमेंट' (गर्दी व्यवस्थापन) आणि भाविकांच्या सोयींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com