
Best Snowy Places In India: उन्हाळा सुरू झाला असून शाळांनाही सुट्ट्या लागल्या आहेत. या दिवसांत भारतात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचतं. त्यामुळे बरेच जण थंड, हिरवळीने नटलेली आणि निसर्गसौंदर्याने भरलेली ठिकाणं गाठण्याचा प्लॅन करत आहेत.