

Mini Switzerland of UP
sakal
जर तुम्हाला डोंगरदऱ्या, नद्या आणि धबधब्यांच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल, तर उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.