
Best places to visit in India for October 2025 long weekend
Sakal
ऑक्टोबरमध्ये शरद ऋतूतील रंगांचा अनुभव घेण्यासाठी भारतातील 10 आकर्षक ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत.
ऑक्टोबरमध्ये लाँग विकेंड येत आहे.
तसेच दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये फिरण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण उत्तम ठिकाणे आहे.
ऑक्टोबर महिना हा शरद ऋतूतील चमकदार रंगांचा अनुभव घेण्यासाठी सर्वोत्तम महिना आहे. हिरवी झाडे,मावळता सूर्य, निळेशार आकाश आणि यामुळे पर्यटक आणि फोटोग्राफी करण्याचा आनंद घेऊ शकता. भारतातील पुढील ठिकाणे निसर्गरम्य असून तुमचा वीकेंड अविस्मरणीय बनवतील.