Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

WHAT DO GNWL, RLWL, PQWL AND TQWL MEAN: रेल्वे तिकिटावरील GNWL, RLWL, PQWL आणि TQWL कोडचा अर्थ, त्यांच्यातील फरक आणि तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जाणून घ्या.
Indian Railways: What Do GNWL, RLWL, PQWL and TQWL Mean on Waiting List Tickets?

Indian Railways: What Do GNWL, RLWL, PQWL and TQWL Mean on Waiting List Tickets?

sakal

Updated on: 

HOW TO UNDERSTAND RAILWAY WAITING TICKET CONFIRMATION STATUS: रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतर कन्फर्म सीटऐवजी वेटिंग लिस्ट दिसली की प्रवासाचं नियोजन कोलमडण्याची भीती वाटते. अशा वेळी तिकिटावर लिहिलेलं GNWL, RLWL, PQWL किंवा TQWL यापैकी नेमकं काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण या कोडवरून तिकीट कोणत्या वेटिंग लिस्टमध्ये आहे, याची माहिती मिळते. मग या प्रत्येक कोडचा अर्थ काय आणि तिकीट कन्फर्म होण्याचा अंदाज कसा घ्यायचा? जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com