World Heritage Day 2026: मध्य प्रदेशच्या १८ वारसा स्थळांचा जागतिक डंका; जाणून घ्या या वर्षाची थीम आणि गौरवशाली इतिहास

MP Heritage Sites: जागतिक वारसा दिन २०२६ निमित्त मध्य प्रदेशातील १८ वारसा स्थळांचा जागतिक नकाशावर ठसा; यंदाच्या ‘संकटात वारशांचे संरक्षण’ या थीमच्या पार्श्वभूमीवर इतिहास, संस्कृती आणि संवर्धनाचा वेध
world heritage day history theme

world heritage day history theme

esakal

Updated on

मध्य प्रदेशाला केवळ भौगोलिकदृष्ट्याच 'भारताचे हृदय' मानले जात नाही, तर येथील संस्कृती आणि इतिहास जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. १८ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत असलेल्या 'जागतिक वारसा दिना'निमित्त (World Heritage Day), मध्य प्रदेश आपल्या १८ अनमोल वारसा स्थळांसह जागतिक नकाशावर झळकत आहे.

वारसा ही केवळ वास्तू नसते, तर ती आपल्या पूर्वजांच्या कला, श्रद्धा आणि परंपरेचा जिवंत दस्तऐवज असते. या वारशाचे जतन करण्यासाठी जगभरात आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com