Gold Idol of Lord Dattatreya Unveiled After a Year in Pune Bank:
esakal
सोनं हे सगळ्यात महागडं धातू आहे. सध्या सोन्याचा भाव लाखांच्या वर गेला आहे. अनेक वेळा कारागीर सोन्याच्या देवाच्या मूर्ती सुद्धा घडवतात. अशातच पुण्यात तब्बल 111 वर्ष जुनी मुर्ती समोर आलीय. विशेष म्हणजे ही मुर्ती बँकेत ठेवली असून वर्षातून केवळ एकच दिवस या मुर्तीचं दर्शन घेता येतं.