5.39 minute viral video link scam vs 19 minute viral video deepfake
esakal
Trending News
19 Minute 34 Second Viral Video नंतर आता 5.39 मिनिटचा व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडलाय गोंधळ
5.39 Viral Video and 19 minute video link viral : सोशल मीडियावर 5.39 मिनिटांचा नवा व्हायरल व्हिडिओ धुमाकूळ घालतोय, पण तो खरा की फेक? सायबर तज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
5.39 Viral Video connection with 19 minute video : सोशल मीडियावर पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. काही दिवसांपूर्वी 19 मिनिटे 34 सेकंदांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होऊन लोकांना भुरळ घातली. आता त्याचप्रमाणे "5.39 व्हायरल व्हिडिओ लिंक" (5.39 Viral Video Link) नावाची नवीन क्लिप इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप्स, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि एक्सवर लोक या लिंकची मागणी करत आहेत. काहीजण म्हणतात, हा जुन्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे, तर काहींना वाटतंय हा पूर्णपणे नवीन आहे. पण खरं काय? जाणून घेऊया

