

Bengali social media stars Dustu Sonali and Sofik SK appear together in a cheerful pose, highlighting their popular on-screen chemistry before the private video leak controversy
esakal
Who Are Dustu Sonali and Sofik SK : सोशल मीडियाच्या जगात एका रात्रीत स्टार झालेल्या बंगाली सोशल मीडिया इनफ्लूएंसर धुस्तू सोनाली (Dustu Sonali ) आणि सोफिक एसके (Sofik SK) यांच्या आयुष्यात एका व्हायरल व्हिडिओने देशभर खळबळ उडाली आहे. हा १९ मिनिटांची कथित पर्सनल क्लिप ऑनलाइन लीक झाल्याने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये चर्चेचा विषय बनला आहे. लाखो फॉलोअर्स असलेल्या या जोडप्याने या घटनेवरून माफी मागितली असली, तरी ब्लॅकमेल आणि विश्वासघाताच्या आरोपांनी या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. हे फक्त एक scandal नाही, तर सोशल मीडिया स्टार्सच्या खाजगी आयुष्यातील धोक्याची जाणीव करून देणारी घटना आहे.