

GOOGLE FORM FOR HUSBAND
esakal
GOOGLE FORM FOR HUSBAND: जगात कधी काय होईल सांगता येत नाही. आजकाल लग्न म्हटलं की बरेचसे डेटिंग अॅप्सही आहेत. मात्र, या डिजिटल युगात एका महिलेने पती शोधण्यासाठी चक्क नवीनच शक्कल लढवली आहे.
तिने पती शोधण्यासाठी एक Google Form तयार केला असून, सोशल मीडियावर हा फॉर्म शेअर करून पुरुषांकडून अर्ज मागवले आहेत.