72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

Kapildev Rawat : पहिल्यांदा उडी घेताना भीती वाटली आणि ‘आता सर्व काही संपले’ असा विचार मनात आल्याचे कपिलदेव यांनी सांगितले. ८० वर्षीय महिला आणि ७५ वर्षीय पुरुषाच्या साहसी अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी पॅराग्लाइडिंग करण्याचा निर्णय घेतला.
Inspiration Behind the 72-Year-Old’s Adventure

Inspiration Behind the 72-Year-Old’s Adventure

esakal

Updated on

Kapildev Rawat’s Thrilling Paragliding Experience : वय वाढलं की अनेक जण आरामदायी जीवनशैली पसंत करतात. मात्र, बिहारमधील जमुई येथील ७२ वर्षीय कपिलदेव रावत यांनी वयाला मर्यादा न मानता थरारक साहसाचा अनुभव घेतला आहे. कपिलदेव यांनी हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात तब्बल २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लाइडिंग केले. त्यांच्या या साहसी अनुभवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com