
Shocking Animal Attack Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा एक सिंहासमोर स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. सिंह आरामात बसला होता, पण मुलाने सिंहाजवळ येऊन त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी तर एक स्टंट करण्याचे ठरवले आणि पुढे भयानक घडले.