Sharia law : विवाहितेचे प्रियकराशी संबंध, दोघांना बागेत चाबकाचे १४० फटके, महिलेची तब्येत बिघडली अन्...

Sharia punishment : ही शिक्षा सार्वजनिक उद्यानात नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आली. याच घटनेत शरिया पोलिस अधिकाऱ्यासह एकूण सहा जणांना फटके मारण्यात आले. मानवाधिकार संघटनांनी या शिक्षेला क्रूर व अमानुष ठरवत तीव्र टीका केली आहे.
Sharia law

Sharia law

Sakal

Updated on

इंडोनेशियाच्या आचेह प्रांतात एका पुरुष आणि महिलेला विवाहबाह्य लैंगिक संबंध आणि मद्यपान केल्याच्या आरोपाखाली सार्वजनिकरित्या चाबकाचे १४० फटके मारण्यात आले. ही शिक्षा गेल्या २५ वर्षांत लागू करण्यात आलेल्या सर्वात कठोर शिक्षांपैकी एक मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com