आजींची जय-वीरू जोडी! 87 वर्षांच्या मंदाबेन आणि उषाबेन ‘बाइकर आजी’ म्हणून प्रसिद्ध, viral Video

‘Biker Ajji’ Duo Mandakini and Ushaben Viral Video: अहमदाबादच्या ८७ वर्षीय मंदाकिनी शाह आणि ८४ वर्षीय उषाबेन यांचा स्कूटर आणि साइडकारवरील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जय-वीरू प्रमाणे त्यांची जोडी प्रेरणादायी ठरत आहे.
  Viral Video

‘Biker Ajji’ Viral Video

esakal

Updated on

Jai-Veeru style elder duo viral video: सध्या सोशल मीडियावर दोन बहिणी प्रचंड चर्चेत आहेत. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या 87 वर्षीय मंदाकिनी शाह आणि 84 वर्षीय उषाबेन यांची सोशल मीडियावर नुसती हवा सुरुये. आवड असली की, वयाचं बंधंन नसतं, हे वाक्य या दोन्ही आजींना लागू होतय. रस्त्यावर स्कूटर घेऊन या दोन्ही 'बाईकर आजी' फुल्ल ऑन हवा करताना पहायला मिळताय. त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांचा उल्लेख जय-वीरु असा देखील केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com