Aligarh Temple Russian Woman Dance Video Viral
esakal
Shocking video of Russian woman’s alleged obscene dance inside Khereshwar Mahadev Temple in Aligarh sparks outrage : मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली रशियन महिला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत एक रशियन तरुणी मंदिरात डान्स करताना दिसते आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.