या जगात विचित्र आणि विकृत लोकांची काही कमी नाही, याचा वारंवार प्रत्यय येत असतो. अशा विचित्र लोकांमुळे समाजात वेगळाच संदेश जातो. जनमाणसात वेगळीच प्रतिमा तयार होते. असाच एका विकृत महिलेने केलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या कृत्यामुळे देशाची मान खाली गेल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अमेरिकेतील एका महिलेने मांजराला मारले आणि नंतर ते खाऊन टाकले.