Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?
AI Voice Restoration : कुटुंबाला सारा तिच्या मुलीशी बोलत असलेली एक खूप जुनी क्लिप सापडली. या क्लिपमधून शास्त्रज्ञांनी साराच्या आवाजाचा आठ सेकंदांचा ऑडिओ नमुना घेतला. या नमुना वापरून, एआयला प्रशिक्षण देण्यात आले.
"AI technology restored Sarah Ezekiel’s original voice after 25 years, using just an 8-second old video clip."esakal
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयच्या मदतीने अनेक चमत्कार केले गेले आहेत. पण एका ५५ वर्षीय महिलेसोबत जे घडले के काही चमत्कारापेक्षा कमी नाही. २५ एआयच्या ( ओतिने वर्षांपूर्वी गमावलेला आवाज तिला परत मिळाला आहे.