

एका मुलाने 'आप पाकिस्तानी मुसलमानों को भाई समझते हैं या नहीं समझते?' असा सवाल केला यावर ओवैसी यांनी दिलेलं उत्तर सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.
esakal
Political Trending Video India : भारतीय मुस्लिम आणि पाकिस्तानी मुस्लिम या मुद्यावरून अनेकवेळा चर्चा होताना आपल्याला पहायला मिळतं यावरून काही ठिकाणी वादही झाले आहेत. दरम्यान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या हल्ल्यावर ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एका मुलाने 'आप पाकिस्तानी मुसलमानों को भाई समझते हैं या नहीं समझते?' असा सवाल केला यावर ओवैसी यांनी दिलेलं उत्तर सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.