Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Asha Bhosle Video VidyaPeeth High SchoolVideo : आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी शेअर केलेला कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूलमधील बालपणीच्या गोड आठवणींचा जुना व्हिडिओ सध्या भावूक करत आहे.
Asha Bhosle Childhood Memories Video from Vidya Peeth High School, Kolhapur

Asha Bhosle Childhood Memories Video from Vidya Peeth High School, Kolhapur

esakal

Updated on

भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि एका सुवर्णयुगाचा अंत झाला. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय चित्रपटसृष्टीच नव्हे, तर जागतिक संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या मधाळ आणि अष्टपैलू आवाजाने सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने प्रत्येक संगीतप्रेमी आज हळहळत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींचा पूर आला असून चाहते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com