Viral News : ७५ वर्षांच्या वृद्धासोबत साखरपुडा केलेल्या ब्लॉगर रीनाचे दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न ; म्हणाली, " माझा पती परत आलाय"

Auraiya Engagement Controversy : व्हिडिओ पाहिल्यानंतर पती घरी परतला आहे. आता घरात या विषयावरून वाद सुरू आहेत आणि ती पुन्हा पतीसोबत संसार सुरू करणार असल्याचे सांगते. रामसागर यांची मुलगी राधा खोटे दावे करत असल्याचा आरोप रिनाने केला.
Rina Rajput Ramsagar Viral Engagement Video Explained

Rina Rajput Ramsagar Viral Engagement Video Explained

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील औरैया येथील ७५ वर्षीय रामसागर यांच्यासोबत एका महिला ब्लॉगरने लग्न केल्याचा दावा करणारे व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रिना राजपूत असे या महिलेचे नाव असून, तिचे सारखपुडा आणि हळदीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. मात्र, आता रिनाने या लग्नाच्या चर्चांवर खुलासा केला आहे. हे सर्व व्हिडिओ केवळ सोशल मीडियासाठी बनवण्यात आले होते, प्रत्यक्षात आपण रामसागर यांच्याशी लग्न केलेले नाही, असे तिने म्हटले आहे. तसेच, आपला पती पुन्हा घरी परतल्याचेही तिने सांगितले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com