Baba Vanga: जगाचा विनाश जवळ आलाय? ७-८ टक्के पृथ्वी उद्ध्वस्त होण्याचा दावा; बाबा वेंगांच्या २०२६च्या भविष्यवाणीत नेमकं काय आहे?

Baba Vanga 2026 Predictions Raise Alarm: बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव वांगेलिया पांदेवा दिमित्रोवा होते. त्या एक अंध बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधी तज्ञ होत्या.
Is End of World Near Baba Vanga 2026 Predictions Fuel Fresh Fears

Is End of World Near Baba Vanga 2026 Predictions Fuel Fresh Fears

ESakal

Updated on

नेपाळमधील विनाशकारी विध्वंस आणि जगभरात सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर अंध बल्गेरियन भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोशल मीडिया आणि माध्यमांतील वृत्तांनुसार, बाबा वेंगा यांनी २०२६ सालासाठी केलेल्या गंभीर भविष्यवाणी हळूहळू खऱ्या ठरत आहेत. त्यांच्या गणनेनुसार, या वर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अंदाजे ७ ते ८ टक्के भागावर गंभीर नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com